आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषेदत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत आज पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना सुनावल्याचे पाहायला मिळालं. शेवटी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला.
#NeelamGorhe #GulabraoPatil #VidhanParishad #ShivSena #CMEknathShinde #MonsoonSession #VidhanBhavan #MahaVikasAghadi #Congress #ChhaganBhujbal #AjitPawar #HWNews